१) शाळेची वेळ
पूर्ण दिवस - ९.०० am ते ०१.०० pm
शनिवार (अर्धा दिवस) - ९.०० am ते १२.०० pm
महिनाअखेर (प्रत्येक महिन्यचा शेवटचा दिवस) - ९.०० am ते १२.०० pm
२) नोंदणी केलेल्या बालकांनाच प्रथम प्रवेश दिला जाईल.
३) बालक मंदिरातून मिळणाऱ्या इतर अभ्यासपूरक व अभ्यासेत्तर साहित्याची पालकांना वेगळी फीज भरावी लागेल.
४) माहिती पुस्तिका, शैक्षणिक सहल, परीक्षा फी स्नेह संम्मेलन व विविध कार्यक्रमासाठी शुल्क वेगळे भरावे लागेल.
५) पालक मिटिंग प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असेल.
६) मुख्याध्यापकाना भेटण्याची वेळ - सोमवार आणि शुक्रवार १०.०० am ते १२.०० pm